gypsy in the rain


हरवलेले क्षण …
April 26, 2010, 4:17 pm
Filed under: Uncategorized

I accidently came across a notebook few days back. Not my notebook, my friend’s. Well, I was very bad in my college days… never cared about notes, notebooks, lectures…. so when I used to forget to carry a subject’s notebook… my friend Anu, used to offer me her noteboook…
And I used to write in that book… used to make notes… ok, used to pretend would be the right word….
What I wrote in there, was something stupid, something silly… found it recently and it made me smile…
few poems in marathi…. I just dont believe, those are my words…
but handwriting says so…

पहिले प्रेम
खुप इच्छा आहे माझी बेधुंद होवून जगायची
खुप इच्छा आहे माझी, बेफाम होवून धावयाची
पण जेव्हा तुझा चेहरा समोर येतो, कल्पना येते वास्तवाची
सतत जाणवते माझ्या मागे, धाव तुझ्या डोळ्यांची
कधी हीच नजर भासे एक अपरिचिताची
एकदाच सांग मला गोष्ट तुझ्या मनाची
आहे न मीच रानी, तुझ्या पहिल्या प्रेमाची…?

प्रेम
कालाजाचे शब्द माझ्या भेट देऊ मी कोणाला….?
छोटेसे मन माझे, ठेवू मी त्यात कोणाला…?
डोळ्यांत भरून येणारे अश्रु दाखवू मी कोणाला….?
माझ्या आयुष्याचा एकेक क्षण… वाहू मी कोणाला…?
फसव्या या दुनियेत, विश्वासात घेवु कोणाला….?
जीवनाच्या या प्रवासात, सोबत घेवु कोणाला…..?
जन्म तुझ्यासाठीच माझा, वाटते कधी मनाला…
तुला माझ्या भावना कधी मात्र समजल्या का….?
कधी माझ्या कविता तुला उमजल्या का…?
नुसते यमक जुलाले म्हणजे कविता बनत नसते…
कविता वाचायला मनाची नजर लागते…
कधी तरी… वाचून बाघ माझ्या डोळ्यानी….
समजेल कहानी तुला माझ्या प्रेमाची….
चंचल तुझ्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
कधी वाटते… तूझे माझ्यावर प्रेमच नाही….

एकटी
मी एकटी कुठे आहे…..
माझ्या सोबत…
माझ्या कल्पना…
माझ्या कविता…
माझे अश्रु….
माझ्या व्यथा…
या सर्वांचे अस्तित्व तुला जाणवत नसेल तर….
होय, मी एकटीच आहे….
कोणी नसताना….
माझ्यासोबत….
त्यांचे अस्तित्व मला पुरेसे आहे…
निदान त्या तरी मला….
एक व्यक्ति म्हणून मला फुलवतात….हसवतात
नेहमी माझ्या सोबत असतात…

Advertisements

Leave a Comment so far
Leave a commentLeave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s%d bloggers like this: